अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस; अर्थसंकल्पावर विस्तारित चर्चा होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा दिवस आहे. आज अर्थसंकल्पावर विस्तारित चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशनाचा तिसरा दिवस वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अर्थसंकल्पावर विस्तारित चर्चा होऊन विरोधक त्यांचे आक्षेप नोंदवतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com