Vidhansabha Election
Nana Patole on Sanjay Raut: संजय राऊतांनी विरोधकांविषयी बोलावं- नाना पटोले
आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका संजय राऊतांनी घेतली पाहिजे. तर माझा असा प्रेमाचा सल्ला आहे त्यांना की, त्यांनी आपली ही भूमिका विरोधकांच्या विरोधात मांडली पाहिजे.
कोल्हापुरमधील निष्ठावंत कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली आहे तिथून बाहेरुन उमेदवार जाहीर केला आहे आणि त्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली होती यावर नाना पटोले म्हणाले की, हे थोडे दिवस चालत राहणार आहे. भाजपमध्ये तर कपडे फाडत आहेत. तर त्यामुळे हे सगळ चालूच राहणार आहे.
याला उमेदवारी नाही मिळाली तर तो नाराज, त्याला नाही मिळाली तर तो नाराज आणि ज्याला उमेदवारी मिळाली तो आनंदात असतो. आपल्याला विरोधकांच्या विरोधात लढायचं आहे ही भूमिका संजय राऊतांनी घेतली पाहिजे. तर माझा असा प्रेमाचा सल्ला आहे त्यांना की, त्यांनी आपली ही भूमिका विरोधकांच्या विरोधात मांडली पाहिजे.