12 वीचा निकाल उद्या जाहीर होणार
Admin

12 वीचा निकाल उद्या जाहीर होणार

विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा आता संपणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचीही निकालाची प्रतिक्षा आता संपणार आहे. बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 2 वाजता बारावीचा निकाल लागणार आहे. बोर्डाकडून अधिकृतपणे निकालाबाबत माहिती दिली जाणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. 

या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार ऑनलाईन निकाल...

१. mahresult.nic.in

२. https://hsc.mahresults.org.in

३. http://hscresult.mkcl.org

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com