Sambhaji Raje Bhosale
Sambhaji Raje BhosaleTeam Lokshahi

संभाजी राजे मातोश्रीवर पोहोचले; शिवसेनेकडून राज्यसभेवर जाणार?

संभाजी राजेंच्या खासदारकीवरुन सध्या मोठी चर्चा सुरु आहे.
Published by :
Sudhir Kakde

मुंबई : राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी इच्छुकांच्या नावची सध्या मोठ्या प्रमाणात सुरु आहे. यामध्ये छत्रपती संभाजी राजे भोसले यांचंही नाव आहे. संभाजी राजे यांनी सर्व पक्षांना आपल्या राज्यसभेच्या खासदारकीसाठी आव्हान केलं होतं. तसंच शिवसेना (ShivSena) संभाजी राजेंना पक्षात घेऊन त्यांना खासदारकी देण्यास इच्छुक असल्याची सुद्धा चर्चा होती. या सर्व घडामोडी सुरु असतानाच आता संभाजी राजे मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या (CM Uddhav Thackeray) खासगी निवासस्थानी पोहोचले आहेत.

Sambhaji Raje Bhosale
राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार; तारीख अन् वेळंही ठरली
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com