खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे 3 डबे घसरले
Admin

खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे 3 डबे घसरले

खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे 3 डबे घसरले आहेत.

खारकोपर स्थानकाजवळ लोकलचे 3sa डबे घसरले आहेत. बेलापूर खारकोपर दरम्यान ही घटना घडली आहे. त्यामुळे कामाला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. हार्बरमार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी अग्निशमन दल पोहचलेले आहे. डबे पुन्हा रुळावर ठेवण्याचे काम सुरु आहे. सुदैवाने कोणाला दुखापत झाली नसल्याची माहिती मिळत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com