पंढरपुरात 30 वारकऱ्यांना बासुंदीतून विषबाधा; रुग्णालयात दाखल

पंढरपुरात 30 वारकऱ्यांना बासुंदीतून विषबाधा; रुग्णालयात दाखल

या घटनेमुळे मात्र पंढरपुरात चिंतेंचं वातावरण निर्माण झालं आहे.
Published by :
Sudhir Kakde

पंढरपुरात एक धक्कादाय घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. बासुंदीतून 30 वारकऱ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. विठ्ठल आश्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीदशेतील या वारकऱ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. 12 ते 32 वयोगटातील वारकऱ्यांना विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच सर्व वारकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे मात्र पंढरपुरात (Pandharpur) चिंतेंचं वातावरण निर्माण झालं आहे. (30 Varkari poisoned by food in Pandharpur)

सविस्तर वृत्तांत थोड्याच वेळात

पंढरपुरात 30 वारकऱ्यांना बासुंदीतून विषबाधा; रुग्णालयात दाखल
शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढणार तेवढं सांगा; गडकरींचा पुन्हा कृषी विद्यापीठांवर निशाणा
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com