ST Bus : आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत

ST Bus : आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत

आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे.

आजपासून महिलांना ST प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. यावर शासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले.

राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.राज्य शासन एसटी महामंडळाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना 33 ते 100 टक्के पर्यंत प्रवासी तिकीट दरात सवलत देते.

Admin

उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व महिलांना एसटी महामंडळामधे सरसकट 50 टक्के तिकीट दरामधे सवलत जाहीर केली. या योजनेला महिला सन्मान योजना म्हणून ओळखले जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com