9 Years Of Modi Government: मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण; आज केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी घेणार पत्रकार परिषद

9 Years Of Modi Government: मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण; आज केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी घेणार पत्रकार परिषद

आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

आज मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री देशभरात एकाच वेळी पत्रकार परिषद घेणार आहेत. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

31 मे रोजी राजस्थानमधील अजमेर येथे होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनं होणार आहे. यासोबतच 'संपर्क से समर्थन' कार्यक्रमही सुरू करण्यात येणार आहे. पीएम मोदी जवळपास 8 सभांना संबोधित करणार आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com