कालीचरण महाराजांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हा दाखल
Admin

कालीचरण महाराजांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हा दाखल

कालीचरण महाराजांवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुन्हा दाखल
Published by :
Siddhi Naringrekar

सचिन बडे, संभाजीनगर

कालीचरण महाराजांवर छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सभेत भडकाऊ भाषण केल्याने कालीचरण यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू जनजागरण सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत रुद्राक्ष वाटप करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी कालीचरण महाराज व आयोजकांनी मार्गदर्शन करताना दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केल्याची माहिती मिळते आहे. कालीचरण महाराजांसह आयोजकांवरदेखिल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com