Mumbai
ताज्या बातम्या
Mumbai : मुंबईत ड्रेनेजमध्ये सफाई करणाऱ्या मजुराचा गुदमरून मृत्यू
मुंबईत ड्रेनेजमध्ये सफाई करणाऱ्या मजुराचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Mumbai) मुंबईत ड्रेनेजमध्ये सफाई करणाऱ्या मजुराचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोरेगाव मेगा मॉलजवळ ड्रेनेज साफ करताना ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
मध्यरात्री 3 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली असून दोन मजूर ड्रेनेजमध्ये सफाई करताना गुदमरले. यामधील एकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या मजुरावर सध्या जोगेश्वरी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघंही मजूर खाजगी कंपनीसाठी काम करत असल्याची माहिती मिळत आहे.
Summary
मुंबईत ड्रेनेजमध्ये सफाई करणाऱ्या मजुराचा गुदमरून मृत्यू
गोरेगाव मेगा मॉलजवळ ड्रेनेज साफ करताना घडली दुर्दैवी घटना
मध्यरात्री 3 वाजताच्या दरम्यान घटना घडल्याची माहिती
