BJP : मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का! 'या नेत्यांसह पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

काँग्रेसला मराठवाड्यात मोठा धक्का, स्थानिक निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश
Published by :
Riddhi Vanne

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर मराठवाड्यात काँग्रेसला मोठा धक्का. राळेगावमध्ये मंत्री अशोक उईके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा भाजपात प्रवेश केला. आज दुपारी भाजप प्रदेश कार्यालयात कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण व जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत प्रवेश होते. यावेळी त्यांचा पक्षप्रवेश झाला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com