Municipal Elections BJP: नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनिती, फडणवीसांच्या नेतृत्वात मंगळवारी बैठक

भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ११ नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक होणाक असून ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात होणार आहे.
Published by :
Riddhi Vanne

थोडक्यात

  • मिनी विधानसभेसाठी भाजपची मोर्चेबांधणी ...

  • मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात मंगळवारी बैठक

  • भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक

भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ११ नोव्हेंबर रोजी मुंबईत बैठक होणाक असून ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात होणार आहे. केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, काही मंत्री राहणार उपस्थित असल्याने नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनिती ठरणार आहे. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांना दिली जाणार निवडणुकीची जबाबदारी दिली जाणास असल्याची प्राथमिक माहिती मिळणार आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com