Aditya thackeray
Aditya thackeray Team Lokshahi

अजित पवार मुख्यमंत्री म्हणून चालतील का? आदित्य ठाकरे म्हणाले...

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दौऱ्यावर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी माध्यमांशी त्यांना काही प्रश्न विचारले

त्यांना विचारले की, अजित पवार मुख्यमंत्री म्हणून चालतील का? यावर उत्तर देत आदित्य ठाकरे म्हणाले की, पहिली गोष्ट म्हणजे संविधान रक्षण हा आमचा महत्त्वाचा हेतू आहे. जसे गद्दार खुर्चीसाठी एकत्र येतात तसे आम्ही येत नाही. आणि आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलेलो नाही. मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या चर्चा नाहीत. आपलं राज्य अंधारात गेलं आहे. खूप सारे उद्योजक आपल्या राज्यात येत नाहीत, गुंतवणूक होत नाही. असे आदित्य ठाकरे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com