Admin
बातम्या
केजरीवालांच्या 'या' बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश
निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का बसला आहे.
निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का बसला आहे. बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते भास्कर राव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
भास्कर राव म्हणाले की, मी पीएम मोदींपासून खूप प्रेरित आहे. पंतप्रधानांची कामं पाहून मी भाजपमध्ये प्रवेश केला. 'आप'मध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पक्ष निधी गोळा केला जातो. 'आप'चा विकास आता होऊ शकत नाही. असे त्यांनी म्हटले आहे.