Mumbai Eastern Express
Mumbai Eastern ExpressTeam Lokshahi

Mumbai Eastern Express : मुंबई ईस्टर्न एक्सप्रेसवर अपघात

मुंबईत पहाटेपासून पावसाची दमदार बॅटिंद सुरू आहे. या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पावसामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर मुलुंड या ठिकाणी भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून डिव्हायडवर धडकून टेम्पो पलटी झाली आहे. या अपघातामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला .
Published by :
Siddhi Naringrekar

मुंबईत (mumbai) पहाटेपासून पावसाची (rain) दमदार बॅटिंद सुरू आहे. या पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. या पावसामुळे मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर )Mumbai Eastern Express) मुलुंड या ठिकाणी भरधाव वेगाने जात असलेल्या टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून डिव्हायडवर धडकून टेम्पो पलटी झाली आहे. या अपघातामध्ये (accident) टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला .

महामार्गावरवर टेम्पो पलटी झाल्यामुळे वाहतूक पोलिसांना लवकरात लवकर हा टेम्पो बाजूला करावे लागणार आहे. घटनास्थळी पोलीसांचे पथक दाखल झाले असून वाहतूक कोंडीला सुरळीत आणण्याचे काम सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर पुढील पाच दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. मुंबई (mumbai) मध्ये NDRF च्या 3 टीम या आधीच तैनात आहेत

Mumbai Eastern Express
Maharashtra Rain Update | पुढील पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com