मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या
Admin

मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या

मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात शहापूर तालुक्यातील कवडास येथे राहणारी अश्विनी गोळे ही युवती जागीच ठार झाली आहे. तर उपचार दरम्यान देखील एका महिलेचा मृत्यू झाला असून रिक्षामधील आणखी तीन जण जखमी झाले आहेत.

या अपघातातील जखमींना शहापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहे. शहापूर जवळील कुमार गार्डन हॉलजवळ मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या कार, रिक्षा आणि स्कूटी अशा तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com