ताज्या बातम्या
Sayaji Shinde : नाशिकच्या तपोवनमधील झाडांच्या पाहणीनंतर अभिनेते सयाजी शिंदेंचं वक्तव्य
नाशिकच्या तपोवनमधील झाडे तोडण्याच्या निर्णयावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की कुंभमेळ्यासाठी एकही झाड तोडल्यास ते सहन करणार नाहीत आणि त्यासाठी 'महाजनांसोबत दुश्मनी करेल पण झाडं तोडू देणार नाही'
नाशिकच्या तपोवनमधील झाडे तोडण्याच्या निर्णयावर अभिनेते सयाजी शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की कुंभमेळ्यासाठी एकही झाड तोडल्यास ते सहन करणार नाहीत आणि त्यासाठी 'महाजनांसोबत दुश्मनी करेल पण झाडं तोडू देणार नाही' अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांनी या योजनेला "अत्यंत दुर्दैवी गोष्ट" म्हटले आहे. अभिनेते सयाजी शिंदे करणार नाशिकच्या तपोवन येथील वृक्षांची पाहणी केली. नाशिकच्या तपोवनमधील झाडांच्या पाहणीनंतर अभिनेते सयाजी शिंदेंचं वक्तव्य
