ड्रग्ज प्रकरणानंतर ससून रुग्णालयचं प्रशासन अलर्टवर

ड्रग्ज प्रकरणानंतर ससून रुग्णालयचं प्रशासन अलर्टवर

ड्रग प्रकरणानंतर ससून रुग्णालयचं प्रशासन अलर्टवर आले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमोल धर्माधिकारी, पुणे

ड्रग प्रकरणानंतर ससून रुग्णालयचं प्रशासन अलर्टवर आले आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या वॉर्डसाठी प्रशासनाकडून नवीन जागेचा शोध सुरू करण्यात आला आहे. दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्याच्या हालचाली ससून प्रशासनाकडून सुरू आहेत.

कैद्यांचा वॉर्ड हलवण्यासाठी पोलीस आणि कारागृह प्रशासनाची देखील मंजुरी लागणार आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांचा वार्ड नंबर १६ हलवण्यात येणार आहे. ससून रुग्णालय प्रशासनाकडून नव्या जागेची चाचपणी सुरू झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com