गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर तुला काय त्रास आहे? अजित पवार यांनी काढला चिमटा
Admin

गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर तुला काय त्रास आहे? अजित पवार यांनी काढला चिमटा

गौतमी पाटीलच्या डान्सने अनेकांना वेड लावले आहे.

गौतमी पाटीलच्या डान्सने अनेकांना वेड लावले आहे. मुळशी तालुक्यात सुशील हगवणे युवा मंचाच्या वतीने मांडव टिळा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी स्टेजमोरच चक्क बैलाला बांधण्यात आले होते. या बैलासमोर गौतमीने चक्क डान्स केला आहे.

बैलासमोर डान्स करतानाचा गौतमीचा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे. एका माध्यमाने अजित पवारांना यावरुन प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले की, बैल गाडामध्ये पहिला आलेला हा बैल आहे. त्यासाठीच हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. असं तिला सांगितलं असेल. त्यामुळे तिनेही नृत्य करण्यास होकार दिला असेल. असे अजित पवार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com