ताज्या बातम्या
Amit Shah Tomorrow Mumbai Tour : अमित शाह उद्या मुंबई दौऱ्यावर; यंदाही लालबागच्या राजाचं दर्शन घेणार
अमित शाह मुंबई दौऱ्यावर, लालबागच्या राजाचे दर्शन घेणार, राजकीय चर्चांना उधाण
गणेशोत्सव सध्या सुरु आहे. कालच बाप्पा प्रत्येकांच्या घरी विरामजान करण्यात झाले आहेत. उद्धव ठाकरे अदित्य ठाकरे कालच लालबागच्या राज्यांच्या दर्शनासाठी गेले होते. केंद्रीय गृहमंत्री हे 29 आणि 30 तारखेला दौरा असणार आहे. या दोन दिवसांच्या दौऱ्यात अमित शाह लालबागच्या राजाचे दर्शन घेतील अशी शक्यता आहे. तसेचं मुंबईमधील इतरही काही प्रमुख गणेश मंडळाना देखील अमित शाह भेट देतील. या भेटीमुळे राजकीय वर्तुळातही अनेक चर्चांना सुरुवात झाली आहे.