SSC Result 2025 : बीडच्या जुळ्या बहिणीची सर्वत्र चर्चा; दहावीमध्ये 'सेम टू सेम' गुण!

SSC निकाल 2025: बीडच्या जुळ्या बहिणींना सारखे गुण, 96% टक्के, चर्चेत!
Published by :
Riddhi Vanne

दहावी परीक्षेचा निकाल 13 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता. बीडमधील आष्टी शहरातील दत्त मंदिर परिसरातील अनुष्का व तनुष्का धिरज देशपांडे या जुळ्या बहिणींना सारखे गुण मिळाले आहे. दोघींनाही 96 टक्के गुण मिळाल्याने या जुळ्या बहिणींची आणि मार्कांची खूपच चर्चा होत आहे. परिसरात जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळाले अशी चर्चा होत आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com