Asad Ahmed Encounter : गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर
Admin

Asad Ahmed Encounter : गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर

गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.

गँगस्टर आतिक अहमदचा मुलगा असदचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. उमेश पाल हत्याकांड प्रकरणी असद गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. गँगस्टर आतिमक अहमद याचा मुलगा असद अहमद याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे.  झाशीमध्ये डीएसपी नवेंदु आणि डीएसपी विमल यांच्या नेतृत्वाखालील यूपीएसटीएफ टीम व अतीक अहमद यांच्यात चकमक उडाली. या चकमकीत त्याचे एन्काऊंटर करण्यात आले..

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com