बारामतीत यावर्षीही राष्ट्रवादीची सत्ता कायम; 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी
Admin

बारामतीत यावर्षीही राष्ट्रवादीची सत्ता कायम; 18 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे. बाजार समितीचा निकाल नुकताच हाती आला आहे. बारामतीत राष्ट्रवादीने मुसंडी मारत18 जागा जिंकल्या आहेत.

मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता होती. यावर्षीसुद्धा राष्ट्रवादीने ती सत्ता कायम ठेवली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजप अशी लढत होती. बारामतीत 17 जागांसाठी मतदान झालं होतं. 18 पैकी 18 जागेवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com