भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर
Admin

भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर

भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा दोन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहे. 18 मे रोजी युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.

भाजपाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपला मोर्चा तरुणांकडे वळवला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बहुमतांनी काँग्रेसचा विजय झाला. त्यानंतर आता कर्नाटकातील पराभवानंतर भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा हा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मानला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com