भाजपची लोकसभेची दुसरी यादी आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभेच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपची लोकसभेची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सोमवारी महाराष्ट्रासह 7 ते 8 राज्यांतील उमेदवारांच्या निवडीवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, ओडिशा, हरियाणा, उत्तराखंड या राज्यांमधील उमेदवारांसंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे समजते. महाराष्ट्रासह 7 ते 8 राज्यांतील 150 नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com