मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आजपासून ब्लॉक

मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर आजपासून ब्लॉक

मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर तीन दिवस ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते आहे. 11 जुलै ते 13 जुलै या तीन दिवसांत हा ब्लॉक घेतला जाणार असून सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 अशा दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहे. नवीन पुलाचे गर्डर बसविण्याचे काम सुरू असल्याने महामार्गावरील वाहतुक 3 ते 4 तासांसाठी बंद राहणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com