Bengaluru  : बंगळुरू एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी अन् आज 42 उड्डाणे रद्द

Bengaluru : बंगळुरू एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी अन् आज 42 उड्डाणे रद्द

बंगळुरू एअरपोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी अन् आज 42 उड्डाणे रद्द देशभरातील विमानतळांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, देशातील अनेक एअरपोर्ट्सवर चेक-इन सिस्टिम प्रभावित झाली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

देशभरातील विमानतळांबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे, देशातील अनेक एअरपोर्ट्सवर चेक-इन सिस्टिम प्रभावित झाली आहे. प्रवाशांचा मोठा खोळंबा त्यामुळे एअरपोर्टसवर झाल्याचे दिसून आले. अनेक विमानांच्या उड्डाणावर चेक -इन सिस्टिम प्रभावित झाल्याने परिणाम झाला. तब्बल 42 विमानांची उड्डाणे बंगळुरू एअरपोर्टवरून रद्द करण्यात आली आहेत. दरम्यान कालच बंगळुरू एअरपोर्ट उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे पोलिसांना प्राप्त झाली होती. त्यामुळे हा सायबर अटॅक तर नाही ना, असा देखील संशय व्यक्त केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com