ताज्या बातम्या
UNESCO : महाबळेश्वर, पाचगणीला मोठा मान, युनेस्कोच्या यादीत स्थान
साताऱ्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणांना ‘युनेस्को’कडून जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा मान मिळालेला आहे.
महाबळेश्वर–पाचगणीचा हा सन्मान केवळ पर्यटनापुरता मर्यादित नाही. हा आहे पृथ्वीच्या इतिहासाशी जोडलेला एक महत्त्वाचा पान. महाराष्ट्राच्या अभिमानात भर घालणारी ही घटना साताऱ्यासाठी, आणि सह्याद्रीसाठी ऐतिहासिक ठरत आहे. साताऱ्यातील महाबळेश्वर आणि पाचगणी या दोन्ही ठिकाणांना ‘युनेस्को’कडून जागतिक नैसर्गिक वारसा स्थळाचा मान मिळालेला आहे. कास पठार आणि प्रतापगडानंतरचा हा मोठा सन्मान आहे.