माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल

रवींद्र गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
Published by :
shweta walge

धाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com