CBI ची मोठी कारवाई; DHFL प्रकरणी छोटा शकीलचा नीकटवर्तीय अजय नवंदरला अटक

CBI ची मोठी कारवाई; DHFL प्रकरणी छोटा शकीलचा नीकटवर्तीय अजय नवंदरला अटक

CBI ने मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे.
Published by :
Sudhir Kakde

मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने DHFL द्वारे 34,615 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीप्रकरणी अजय रमेश नावंदर, गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी छोटा शकीलचा कथित मदतनीस याला अटक केली. दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे (DHFL), प्रवर्तक आणि इतरांविरुद्ध ₹.34,615 कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या खटल्याच्या शोधात सीबीआयने शुक्रवारी सुमारे ₹40 कोटी रुपयांच्या पेंटींग जप्त केल्या होत्या. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार म्हणण्यानुसार, मुंबईतील रेबेका दिवाण, अजय रमेश नावंदर आणि महाबळेश्वरमधील दिवाण व्हिला परिसरात झडती घेण्यात आली. अजय हा पाकिस्तानस्थित दाऊद इब्राहिमचा सहकारी छोटा शकीलचा सहाय्यक असल्याचं सांगितलं जाते.

CBI ची मोठी कारवाई; DHFL प्रकरणी छोटा शकीलचा नीकटवर्तीय अजय नवंदरला अटक
CM शिंदेंनी निवडणूक आयोगापासून संपत्ती लपवली; पुणे न्यायालयाकडून चौकशीचे आदेश
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com