
मुंबईजवळ असल्यामुळे पनवेल हे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण मानलं जातं. निसर्ग, डोंगर, धबधबे आणि किल्ले यामुळे पनवेल पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतं. तुम्ही पनवेलला जाण्याचा विचार करत असाल, तर ही 4 ठिकाणे नक्कीच पाहा.
ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी खास ठिकाण असून उंचावरून दिसणारं अप्रतिम दृश्य आहे. पावसाळ्यात हिरवाईने नटलेला परिसर आहे.
पनवेलमधील प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे. तो पावसाळ्यात धबधबा पूर्ण ताकदीने वाहतो. निसर्गप्रेमी आणि फोटो काढण्यासाठी उत्तम जागा आहे. तसेच आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहे.
विविध पक्ष्यांच्या प्रजाती पाहण्याची संधी आहे. घनदाट जंगल आणि शांत वातावरण असून धकाधकीच्या जीवनापासून दूर जाण्यासाठी परफेक्ट नियोजन आहे.
वैशिष्ट्यपूर्ण उंच सुळक्यासारखी रचना सोपा ट्रेक, नवशिक्यांसाठी योग्य इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे.