Chandrakant Khaire : धक्का लागला खैरेंचा तोल केला अन्; चंद्रकांत खैरे संतापले, काय घडलं? 'त्या' ठिकाणी

बीडमध्ये आज उद्धव ठाकरेंचा दौरा सुरु होता. यावेळी एक आश्चचकित घटना समोर आली आहे. दौऱ्यात चंद्रकांत खैरे संतापलेले पाहायला मिळले.
Published by :
Riddhi Vanne
  • उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात चंद्रकांत खैरे संतापले

  • धक्का लागल्याने खैरेंचा गेला होता तोल

  • ज्यांनी सावरलं, त्यांच्यावरच खैरे भडकले

  • खैरे संतापल्याचा व्हिडिओ व्हायरल

  • अंतर्गत गटबाजीमुळे प्रकार झाल्याची दबक्या आवाजात चर्चा

( Chandrakant Khaire Viral Video ) beed बीडमध्ये आज उद्धव ठाकरेंचा दौरा सुरु होता. यावेळी एक आश्चचकित घटना समोर आली आहे. दौऱ्यात चंद्रकांत खैरे संतापलेले पाहायला मिळले.

नेमकं काय घडले?

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात चंद्रकांत खैरे संतापले आहे. शेतकरी संवाद मेळाव्याच्या निमित्ताने बीडच्या पाली गावात आले असता, मेळावा संपल्यानंतर स्टेजवरून खाली उतरत असताना चंद्रकांत खैरे यांना धक्का लागला. ते खाली पडायला लागले त्याचवेळी कार्यकर्त्यांनी त्यांना पकडले धक्का देणारे कोण होते यांना मोठ्याने ढकलून देत खैरे यांनी राग व्यक्त केला.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com