Beed
ताज्या बातम्या
Beed : बीड मतमोजणी केंद्रावर गोंधळ; उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी झालेल्या मतदानाचा आज निकाल येणार आहे. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील आणि त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. याच पार्श्वभूमीवर बीड मतमोजणी केंद्रावर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
गोंधळादरम्यान उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती मिळत आहे. उमेदवारांना मतमोजणी केंद्रात सोडताना गेटवर गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
Summery
बीड मतमोजणी केंद्रावर गोंधळ
उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची
मतमोजणी केंद्रात सोडताना गेटवर गोंधळ
