मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण
Admin

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. आजच कामगार दिवसही साजरा केला जाणार आहे.

महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनी हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करण्यात आले आहे.

"सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा! संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्म्यांना मी अभिवादन करतो" असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com