ताज्या बातम्या
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीस दोन दिवसीय बिहार दौऱ्यावर, निवडणुकीच्या प्रचारात होणार सहभागी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर असतील. बिहार निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर असतील. बिहार निवडणुकीत एनडीए उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार. दोन दिवस वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात प्रचार सभा आणि रॅली होणार आहे. यात मुख्यमंत्री फडणवीसांच्या 6 - 7 सभा होतील.
