छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज 'शहर बंदची हाक'
Admin

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज 'शहर बंदची हाक'

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन होताना पाहायला मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात वेगवेगळे आंदोलन होताना पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज शहर बंदची हाक देण्यात आली आहे. लोकविकास परिषदेतर्फे आज भडकलगेट ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.

महाराष्ट्र मुस्लीम अवामी कमिटीतर्फे आज (10 मार्च) रोजी शहर बंदची हाक देण्यात आली. दुपारी तीन वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. नामांतराच्या निर्णयाला छत्रपती संभाजीनगर शहरात मोठा विरोध होताना पाहायला मिळत आहे.

औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतर करण्यात आलं आहे. मात्र याच नामांतराच्या निर्णयाला विरोध होताना पाहायला मिळत आहे.

 छत्रपती संभाजीनगर नामांतराविरोधात आज 'शहर बंदची हाक'
औरंगाबादचे नाव 'छत्रपती संभाजीनगर' करण्यास केंद्र सरकारची मंजुरी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com