एकनाथ शिंदे यांचं निलम गोऱ्हे यांना पत्र
Admin

एकनाथ शिंदे यांचं निलम गोऱ्हे यांना पत्र

एकनाथ शिंदे यांनी निलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे.

एकनाथ शिंदे यांनी निलम गोऱ्हे यांना पत्र दिले आहे. विधान परिषदेत शिवसेनेचा प्रतोद नेमण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उपसभापती नीलम गोऱ्हेंना पत्र पाठवलं आहे. उद्धव ठाकरे गटातील विधान परिषदेतील आमदारांना नव्या प्रतोदाचा व्हीप मान्य करावा लागणार, अन्यथा कारवाईची टांगती तलवार कायम असणार आहे.

गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतोद पदी निवड करण्याचा ठराव झाल्याचे पत्रात लिहिण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com