शाळेतील इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक
Admin

शाळेतील इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 6 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक

शाळेतील इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे.

शाळेतील इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ६ वर्षे पूर्ण असणे बंधनकारक असणार आहे. केंद्र सरकारने हा महत्वाचा निर्णय दिला आहे. शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने डी.ओ. पत्रानुसार सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांना प्रवेशाचे वय धोरणानुसार संरेखित करण्यासाठी आणि 6 वर्षे पूर्ण वयाच्या मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश देण्याच्या निर्णय घेतला आहे.

प्रारंभिक टप्प्यासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (NCF-FS) अलिकडेच 20 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.त्यानुसार, वयवर्षे 6 पूर्ण असलेल्या मुलांना इयत्ता पहिलीसाठी प्रवेश मिळणार आहे. याबाबत केंद्र सरकारने माहिती दिली आहे

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com