ताज्या बातम्या
Congress : विरोधकांच्या सत्याच्या मोर्च्यात कॉंग्रेसची सावध भूमिका , मोर्चासंदर्भात काँग्रेसचा एकही बॅनर नाही
विरोधकांच्या सत्याच्या मोर्च्यात कॉंग्रेसची सावध भूमिका बाळगळायचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मनसे आणि शिवसेना या तीन पक्षांचे झेंडे मोर्चा स्थळी फडकलेले पाहायला मिळत आहेत ,
विरोधकांच्या सत्याच्या मोर्च्यात कॉंग्रेसची सावध भूमिका बाळगळायचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्ष मनसे आणि शिवसेना या तीन पक्षांचे झेंडे मोर्चा स्थळी फडकलेले पाहायला मिळत आहेत , मात्र काँग्रेसचा एकही फलक अथवा एकही झेंडा येथे लावण्यात आलेला नाही, त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडी मध्ये काही बिघाड झालाय का हे बघणं या मोर्चाच्या निमित्ताने महत्त्वाचे ठरणार आहे.
