Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तान व अफगाणिस्तान मधून धमकी आल्याची माहिती मिळत आहे. नवनीत राणा यांना व्हॉटसअपवर क्लिप पाठवून दिली धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या स्वीय साहाय्यक विनोद गुहे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

फोन कॉल करणाऱ्या इसमा विरुद्ध कलम 354 A,354 D,506 (२),67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी सुद्धा नवनीत राणा यांनी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com