ताज्या बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
थोडक्यात
पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारण्याचा कट
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन
बुधवारी रात्री 9च्या सुमारास नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आला. बुधवारी रात्री 9च्या सुमारास हा फोन आल्याची माहिती मिळत आहे.
मोदींना मारण्याचा कट सुरू असून वेपनची तयारी झाल्याची फोन करणाऱ्या व्यक्तीने माहिती दिली असून या घटनेची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.