उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.
Published by :
Siddhi Naringrekar

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर भाजपाचे नेत्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटींमुळे चर्चांना उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे समजू शकले नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com