दोन तास खलबतं; देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मध्यरात्री चर्चा
Admin

दोन तास खलबतं; देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची मध्यरात्री चर्चा

देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यरात्री दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यरात्री दोन तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मध्यरात्री वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. देवेंद्र फडणवीस यांनी कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाली.देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे आता हा दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com