अनेकांना कॉफीचे सेवन करण्यास खूप आवडते. जगात कॉफी आवडीने पिणाऱ्यांचा एक वेगळाच गट आहे. मात्र तुमची कॉफी तुम्हाला कशी आवडते. ती सेवन केल्याने तुम्हाला किती आनंद मिळतो. या सोबतच कॉफी किती पद्धतीने बनवली जाते, ही माहितीदेखील रंजक आहे. जाणून घेऊया, कॉफी बनविण्याचे विविध प्रकार...
ही कॉफी बनवण्याची एक पद्धत आहे, जिथे गरम पाण्याने कॉफीची बारीक भुकटी दाबून काढतात.
या कॉफीमध्ये एस्प्रेसो, गरम दूध आणि फेसाळलेले दूध वापरले जाते.
या कॉफीमध्ये एस्प्रेसो आणि गरम दूध एकत्र केले जाते.
ही कॉफी लॅटसारखीच असते, पण यात कमी फेसाळलेले दूध वापरले जाते.
या कॉफीमध्ये एस्प्रेसो, गरम दूध आणि चॉकलेटचा वापर केला जातो.
या कॉफीमध्ये एस्प्रेसो आणि गरम पाणी मिसळून बनवतात.
ही कॉफी थंड करून बनवली जाते.
या कॉफीमध्ये गरम पाणी कॉफीच्या भुकटीतून फिल्टर करून बनवतात.
हे एक थंड कॉफी पेय आहे, जी वेगवेगळ्या चव आणि टॉपिंगसह बनवता येते.