Tanaji Sawant : मंत्रिपदावरून नाराज मंत्री तानाजी सावंत यांचा सरकारला थेट इशारा, पाहा काय म्हणाले

मंत्री तानाजी सावंत (शिंदे गट) यांनी आपल्या मंत्रिपदावरून आणि मतदारसंघातील कामांवरून नाराजी व्यक्त करत सरकारला थेट इशारा दिला आहे.
Published by :
Varsha Bhasmare

मंत्री तानाजी सावंत (शिंदे गट) यांनी आपल्या मंत्रिपदावरून आणि मतदारसंघातील कामांवरून नाराजी व्यक्त करत सरकारला थेट इशारा दिला आहे. मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकल्यास तानाजी सावंत सरकारसमोर आव्हान निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही "मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही वेगळा विचार करू," मतदारसंघाच्या विकासाची दिशा चुकल्यास तानाजी सावंत सरकारसमोर आव्हान निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे तानाजी सावंत म्हणाले. या विधानामुळे एकनाथ शिंदे गटात अंतर्गत फूट पडण्याची शक्यता असून, महायुती सरकारची चिंता वाढली आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com