Diwali Padwa Wishes in Marathi: पती-पत्नीचं नातं खुलवणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा
Diwali Padwa Wishes in Marathi: पती-पत्नीचं नातं खुलवणारा सण म्हणजे दिवाळी पाडवाDiwali Padwa Wishes in Marathi: पती-पत्नीचं नातं खुलवणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा

Diwali Padwa Wishes in Marathi : पती-पत्नीचं नातं खुलवणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा; पाठवा एकमेकांना प्रेमळ शुभेच्छा!!!

दिवाळी पाडवा: पती-पत्नीच्या नात्याला नवीन गोडवा देणारा सण, पाठवा प्रेमळ शुभेच्छा!
Published on

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे,

उत्तम दिनाचे महात्म्य आहे,

सुखद ठरो हा दिवाळी पाडवा,

त्यात असूदे अवीट गोडवा

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आभाळी सजला मोतियांचा चुडा,

दारी दिव्यांचा सोनेरी सडा

गंध गहिरा दरवळला उटण्याचा,

आता दिवाळसण आनंद लुटण्याचा,

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

धनाची पूजा,

यशाचा प्रकाश,

किर्तीचे अभ्यंगस्नान,

मनाचे लक्ष्मीपूजन

संबंधाचा फराळ आणि समृद्धीचा पाडवा

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

नवा गंध, नवा वास, नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे,

आकाशातले असंख्य दिवे…

दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

वर्षामागून वर्ष जाती, बेत मनीचे तसेच राहती,

पण तुझी साथ कधी न सुटती,

हीच इच्छा कायमस्वरूपी मनी,

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com