'या' तीन राज्यांमध्ये भाजपची मुसंडी, फडणवीस म्हणाले 'देश केवल मोदीजी के साथ'

'या' तीन राज्यांमध्ये भाजपची मुसंडी, फडणवीस म्हणाले 'देश केवल मोदीजी के साथ'

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे.
Published by :
shweta walge

चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मध्यप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने मुसंडी मारली आहे. यावरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस टि्वट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीसांचं ट्विट 'विकास और विश्वास, देश केवल मोदीजी के साथ' असं म्हणाले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com