VIDEO: 'भगवा झेंडा आस्मानात फडकत राहिला पहिजे' शिंदेंच्या मेळाव्याचा टीझर प्रदर्शित...

बीकेसी येथे होणाऱ्या शिंदेगटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर आला आहे.
Published by :
Vikrant Shinde

शिवाजी पार्क येथे कोणत्या गटाचा दसरा मेळावा होणार यावरून सुरू असलेला वाद आता न्यायालयाच्या निर्णयानंतर संपला आहे. शिंदेगट बीकेसी येथे दसरा मेळावा घेणार आहे. या दसरा मेळाव्याचा टीझर आता प्रदर्शित झाला आहे. या टीझरमधील व्हॉईसओव्हर हा बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील आहे हे या टीझरचं वैशिष्ट्य आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com