ताज्या बातम्या
Nanded Ajit Pawar : अजित पवारांचे भाषण सुरु असताना शेतकऱ्यांची घोषणाबाजी
नांदेडमध्ये अजित पवार यांचं भाषण सुरु असताना शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे.
नांदेडमध्ये अजित पवार यांचं भाषण सुरु असताना शेतकऱ्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली आहे. योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार अजित पवारांचे शेतकऱ्यांना आश्वासन देण्यात आले आहे.
