Board Exam ResultTeam Lokshahi
बातम्या
अखेर विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार; 'या' दिवशी बारावी आणि दहावीचा निकाल लागण्याची शक्यता
देशातील CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.
अमोल धर्माधिकारी, पुणे
देशातील CBSC बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आता विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपणार असून बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. ३१ मे बारावीचा निकाल तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाली आहे.